ಅರ್ಥ : अत्यंत तीव्र व फार जुने वैर.
ಉದಾಹರಣೆ :
मुंगूस आणि साप ह्यांचे हाडवैर आहे.
नव्या पिढीने त्यांच्यातील हाडवैर मिटविण्याचा खूप प्रयत्न केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हाडवैर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haadvair samanarthi shabd in Marathi.