ಅರ್ಥ : शरीराची रचना किंवा बांधणी.
ಉದಾಹರಣೆ :
चोराच्या अंगयष्टीबद्दलची दूरदर्शनावर माहिती दिली गेल्याने त्याला पकडणे सोपे गेले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगकाठी, अंगयष्टी, चण, बांधा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर की गठन या बनावट।
अपराधी के क़द काठी का ब्योरा दूरदर्शन पर दिया जा रहा है ताकि वह असानी से पकड़ा जा सके।शरीरकाठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shareerkaathee samanarthi shabd in Marathi.