ಅರ್ಥ : वास्तवावर आधारलेले.
ಉದಾಹರಣೆ :
कोणत्याही वस्तुनिष्ठ गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.
ಅರ್ಥ : एखादी वस्तू वा पदार्थ ह्यांच्याशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
मानवाचा वस्तुनिष्ठ बुद्धिविकास होणे आवश्यक असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वस्तु या पदार्थ से संबंध रखनेवाला।
विज्ञान मानव की वस्तुनिष्ठ बुद्धि के विकास में सहायक होता है।Belonging to immediate experience of actual things or events.
Objective benefits.वस्तुनिष्ठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vastunishth samanarthi shabd in Marathi.