ಅರ್ಥ : जिला टेकून बसता येते अशी एक दंडगोलाकार उशी.
ಉದಾಹರಣೆ :
लोडाला टेकून बसल्यावर खूप आराम वाटला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तक्या, पुष्ठोपधानक, लोड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लोढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lodh samanarthi shabd in Marathi.