ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एका मुठीत मावेल इतके प्रमाण.
ಉದಾಹರಣೆ : त्याने भिकार्याला मूठभर धान्य देऊन पिटाळले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो एक मुट्ठी में समा जाए।
ಅರ್ಥ : संख्येने किंवा प्रमाणाने अल्प किंवा कमी असलेला.
ಉದಾಹರಣೆ : आर्थिक विकासाचा फायदा केवळ मूठभर लोकांनाच झाला. केवळ मूठभर विद्यार्थ्यांनांच उत्तर येत होते.
जो संख्या या मात्रा में अल्प या कम हो।
ಸ್ಥಾಪನೆ
मूठभर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. moothbhar samanarthi shabd in Marathi.