ಅರ್ಥ : आंबवलेले पीठ गरम तुपात ओतून दोन्ही बाजूस तांबूस रंगाचे झाल्यावर साखरेच्या पाकात टाकून केलेले धिरड्यासारखे पक्वान्न.
ಉದಾಹರಣೆ :
मला मालपुवे फार आवडतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मालपुवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maalpuvaa samanarthi shabd in Marathi.