ಅರ್ಥ : पक्ष्यांचे अतिवेगाने उंच किंवा लांब जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
ससाण्याने उंच भरारी मारली
ಅರ್ಥ : उडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भरारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharaaree samanarthi shabd in Marathi.