ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : गल्लीपेक्षा रुंदीने लहान वाट.
ಉದಾಹರಣೆ : आम्ही पत्ता शोधत बर्याच बोळातून फिरलो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
गली की तरह का छोटा तंग रास्ता।
An interior passage or corridor onto which rooms open.
ಅರ್ಥ : लहान रस्ता.
ಉದಾಹರಣೆ : शहरातील प्रत्येक गल्ली त्याला ठाऊक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आळी, गल्ली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह सँकरा मार्ग जिसके दोनों ओर घर आदि बने होते हैं तथा जिस पर चलकर लोग प्रायः घरों को जाते हैं।
ಅರ್ಥ : अरुंद वाट, गल्ली.
ಉದಾಹರಣೆ : पुढच्या बोळातून डावीकडे वळले की माझे घर लागते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोळक
वह पतली गली जिसमें बहुत कम लोग चलते हैं।
ಸ್ಥಾಪನೆ
बोळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bol samanarthi shabd in Marathi.