ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
ಉದಾಹರಣೆ :
आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कौतुक, गुणगान, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, वाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु, व्यक्ति, आदि या उनके गुणों या अच्छी बातों के संबंध में कही हुई आदरसूचक बात।
प्रशंसा से सभी खुश और प्रोत्साहित होते हैं।प्रशस्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prashastee samanarthi shabd in Marathi.