ಅರ್ಥ : फळ, फूल वगैरेचा दांडा.
ಉದಾಹರಣೆ :
गुलाबाच्या देठावर काटे असतात
ಅರ್ಥ : लहान झाडाचे तन किंवा डहाळी.
ಉದಾಹರಣೆ :
लहान मुलाने झाडाचा देठ तोडला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
देठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deth samanarthi shabd in Marathi.