ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आत थोडे कापूस घालून संजाब इत्यादी लावून पांघरण्यासाठी केलेले शोभिवंत कापड.
ಉದಾಹರಣೆ : हिवाळ्यासाठी दोन दुलया विकत घेतल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रजई
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
विशेष प्रकार से बनी हुई एक प्रकार की हल्की रुईदार रजाई।
ಅರ್ಥ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ : लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रजई, रजाई, लेप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
एक प्रकार का रूईदार ओढ़ना।
Bedding made of two layers of cloth filled with stuffing and stitched together.
ಸ್ಥಾಪನೆ
दुलई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dulaee samanarthi shabd in Marathi.