ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे चूर्ण होणे.
ಉದಾಹರಣೆ :
गहू दळले गेले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जात्यात टाकून बारीक करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तू एका तासात किती धान्य दळू शकतेस?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dalne samanarthi shabd in Marathi.