ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पेंग वा झोपेमुळे तोल जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : डुलक्या घेताना त्याचे डोके टेबलावर आपटले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डुकली, पेंग
ಅರ್ಥ : किंचित झोप.
ಉದಾಹರಣೆ : रात्रीच्या जागरणामुळे तो भर बैठकीत डुलक्या घेत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डुकली, डुकळी, पेंग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह नींद जो पलकें गिरने से आरंभ होती है और कुछ ही क्षणों बाद पलकें खुल जाने के कारण टूट जाती है।
ಸ್ಥಾಪನೆ
डुलकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dulkee samanarthi shabd in Marathi.