ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पेंग वा झोपेमुळे तोल जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : डुलक्या घेताना त्याचे डोके टेबलावर आपटले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डुलकी, पेंग
ಅರ್ಥ : किंचित झोप.
ಉದಾಹರಣೆ : रात्रीच्या जागरणामुळे तो भर बैठकीत डुलक्या घेत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डुकळी, डुलकी, पेंग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह नींद जो पलकें गिरने से आरंभ होती है और कुछ ही क्षणों बाद पलकें खुल जाने के कारण टूट जाती है।
ಸ್ಥಾಪನೆ
डुकली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duklee samanarthi shabd in Marathi.