ಅರ್ಥ : आक्रमण अथवा एखाद्याविरुद्ध काही तरी करण्यासाठी अनुकूल परिस्थितीचा शोध.
ಉದಾಹರಣೆ :
गडाच्या तळाशी शत्रूच्या केवळ टपून बसण्याने मावळे मागे हटले नाहीत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टपलेले असणे, टपून असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of concealing yourself and lying in wait to attack by surprise.
ambuscade, ambush, lying in wait, trapटपून बसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapoon basne samanarthi shabd in Marathi.