ಅರ್ಥ : झटकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
मालकीणबाईंनी मोलकरीणकडून सतरंजी झटकून घेतली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झटकारून घेणे, झाडून घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
झटकून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhatkoon ghene samanarthi shabd in Marathi.