ಅರ್ಥ : एकदम सुरू होणे.
ಉದಾಹರಣೆ :
बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
ಅರ್ಥ : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जुंपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jumpne samanarthi shabd in Marathi.