ಅರ್ಥ : घोड्यावर नीट बसता यावे ह्यासाठी त्याच्या पाठीवर घालावयाचे विशिष्ट प्रकारचे लोकरी किंवा कातडी आसन.
ಉದಾಹರಣೆ :
राजाच्या घोड्याचे खोगीर खूपच मौल्यवान होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पलाण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खोगीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khogeer samanarthi shabd in Marathi.