ಅರ್ಥ : केवळ गुह्येंद्रिये झाकण्यापुरते कमरेवर बांधावयाचे वस्त्र वा करगोट्यातून खोवलेली वस्त्राची पट्टी.
ಉದಾಹರಣೆ :
दोन्ही मल्ल लंगोट कसून आखाड्यात उतरले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लंगोट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कौपिन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaupin samanarthi shabd in Marathi.