ಅರ್ಥ : भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश.
ಉದಾಹರಣೆ :
त्या कढईतले किटण काढायला खूप वेळ लागला
ಅರ್ಥ : थराच्या रूपाने जमलेला मळ.
ಉದಾಹರಣೆ :
वस्तू नेहमी स्वच्छ कराव्या म्हणजे किटण चढत नाही
किटण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kitan samanarthi shabd in Marathi.