ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या प्राणी किंवा वाहनावर चढलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : युद्धात अनेक आरोहक मारले गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्वार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो किसी घोड़े, गाड़ी या वाहन पर चढ़ा हुआ हो।
A traveler who actively rides an animal (as a horse or camel).
ಅರ್ಥ : चढणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : आरोहकांसाठी जागोजागी तळ ठोकले होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
चढ़ने वाला व्यक्ति।
ಅರ್ಥ : चढणारा.
ಉದಾಹರಣೆ : ते ह्या आरोहक दलाचे नेतृत्व करत आहे.
चढ़ने वाला।
Advancing or becoming higher or greater in degree or value or status.
ಸ್ಥಾಪನೆ
आरोहक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarohak samanarthi shabd in Marathi.