ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीने किंवा कार्याने खूप आनंदित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
श्रीराम अयोध्येला परतणार ही बातमी ऐकून प्रजा अत्यानंदित झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अत्यानंदित होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात या कार्य से बहुत खुश होना।
रामजी के अयोध्या लौटने की ख़बर सुनकर पूरी प्रजा खुशी से नाचने लगी।आनंदाने उड्या मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanandaane udyaa maarne samanarthi shabd in Marathi.