ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अहेरी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अहेरी   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : आकाराने बदकाएवढा, चणीने मोठा, पिसांवर पिवळ्या रंगाचे खवले असलेला पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : घनवराची निवासस्थाने झिलाणी, नद्या आणि सरोवरात आढळतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खैराबाड्डा, गजरे, घनवर, चिखल बाड्डा, ठिपक्यांचे बदक, बद, राखी बदक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की बत्तख।

गुगरल झीलों,नदियों आदि में निवास करता है।
गर्मपाई, गुगरल, लाद्दीम
೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : आकाराने बदकाएवढा, डोक्यावर मखमली शेंदरी रंगाची लव असलेला, लाल चोचीचा, खांद्यावर पांढरे डाग असणारा, पंखाखाली पांढरा रंग आणि पंखाच्या टोकावर शुभ्र पांढरी पट्टी असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : शेन्द्र्या बाड्डा सरोवरे आणि झिलाणी येथे आढळतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिकल्या, भवर, शेन्द्र्या, शेन्द्र्या बाड्डा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का जल पक्षी जिसका शरीर भूरा और काला होता है।

लालसर का सिर लाल रंग का होता है।
डूम्मर, लालसर, लालसिर

Heavy-bodied Old World diving duck having a grey-and-black body and reddish head.

aythya ferina, pochard

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

अहेरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aheree samanarthi shabd in Marathi.