अर्थ : आपली गोष्ट चुकीची असतांनाही त्यावर हटून बसण्याची स्थिती.
उदाहरण :
त्याच्या हेकेखोरपणामुळेच हे काम अडलेले आहे.
पर्यायवाची : अडेलतट्टूपणा, आडमुठेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
हेकेखोरपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hekekhorpanaa samanarthi shabd in Marathi.