अर्थ : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
पर्यायवाची : हलवणे, हलविणे, हालवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।हालविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haalvine samanarthi shabd in Marathi.