अर्थ : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
उदाहरण :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
पर्यायवाची : बेडी, शृंखला, हातखोडा, हातबेडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।हातकडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haatkadee samanarthi shabd in Marathi.