अर्थ : एखाद्यास बंधनातून मुक्त करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी रक्कम.
उदाहरण :
अपहरणकर्त्यांनी मोहनच्या वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी घेतली.
पर्यायवाची : खंडणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को बंधन से मुक्त करने या कराने के लिए लिया या दिया गया धन।
अपहरणकर्ताओं ने मोहन के पिता से एक लाख रुपये फिरौती ली।Payment for the release of someone.
ransomअर्थ : एखाद्यास आपल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किंवा एखाद्यास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी रक्कम.
उदाहरण :
अपहरणकर्त्यांनी पोलिसाकडून त्याच्या मुलाचे पाच लाख रुपये खंडणी मांगितली.
पर्यायवाची : खंडणी
सोडणावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sodanaaval samanarthi shabd in Marathi.