अर्थ : सेवेपासून विमुख झालेला किंवा पळालेला (विशेषकरून लष्करी सेवा).
उदाहरण :
राजाने सेवेपासून पळालेला सैनिकाला मृत्युची शिक्षा ठोठावली.
पर्यायवाची : अपसृत, सेवा सोडून पळालेला, सेवेपासून विमुख झालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो सेवा से विमुख हो गया या भाग गया हो (विशेषतः सैनिक सेवा )।
राजा ने अपसृत सैनिकों को प्राणदंड देने की घोषणा की।सेवेपासून पळालेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sevepaasoon palaalelaa samanarthi shabd in Marathi.