अर्थ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, महत्त्वाचे राजकारणी व समाजसुधारक.
उदाहरण :
सावरकर हे भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते मानले जातात.
पर्यायवाची : विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर
अन्य भाषाओं में अनुवाद :
महाराष्ट्र में जन्में एक प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी।
विनायक दामोदर सावरकर एक प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी होने के साथ ही साथ एक कुशल लेखक, वक्ता और समाजसेवक थे।सावरकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saavarkar samanarthi shabd in Marathi.