अर्थ : धुणे धुतल्यावर, भांडी घासल्यानंतर, आंघोळी केल्यानंतर मोरीत जमा झालेले अस्वच्छ पाणी.
उदाहरण :
सांडपाण्याच्या निचर्यासाठी गटारी व मोर्या बांधतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
बर्तन, कपड़े आदि को धोने के बाद बचा हुआ अस्वच्छ पानी।
निकासी के पानी को बाहर फेंकने के लिए मोरी लगा रहा है।सांडपाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saandpaanee samanarthi shabd in Marathi.