अर्थ : आता उपस्थित झालेला वा समोर आलेला.
उदाहरण :
समागत प्रश्नाचे निराकरण लवकरात लवकर झाले पाहिजे.
पर्यायवाची : समागत, समोर असलेला, समोर उपस्थित झालेला, समोर उभा राहिलेला, समोर येऊन पोहोचलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
समोर आलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samor aalelaa samanarthi shabd in Marathi.