अर्थ : आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी.
उदाहरण :
कंकराचे डोके व मान काळी असते.
पर्यायवाची : कंकर, काकणघार, कामरी, खारी बलई, खुबल, गंडेर, पांढरा अवाक, पांढरा बुज्या, सफेत कुडावळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ और पंख सफेद होते हैं।
सफेद बुज्जे की गरदन और सिर काले होते हैं।सफेत खुबल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saphet khubal samanarthi shabd in Marathi.