अर्थ : संगीतातील सात सुरांचा समूह.
उदाहरण :
बासरीच्या सप्तसूराने प्रेक्षक मोहून गेले.
पर्यायवाची : सप्तसूर, सप्तस्वर
अन्य भाषाओं में अनुवाद :
(music) a series of notes differing in pitch according to a specific scheme (usually within an octave).
musical scale, scaleसप्तक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saptak samanarthi shabd in Marathi.