अर्थ : इंग्रजी महिन्यातील सतराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
ह्या महिन्याच्या सतराला मी अमेरीकेला जात आहे.
पर्यायवाची : सतरा तारीख, १७, १७ तारीख
सतरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. satraa samanarthi shabd in Marathi.