अर्थ : दलित जातीतील एक संत.
उदाहरण :
संत रोहिदास हे उत्तर भारतातील महान संत असले तरी महाराष्ट्रातील बहुतेक संत नामावळ्यात त्यांचा निर्देश आढळतोच.
पर्यायवाची : संत रविदास, संत रैदास
अन्य भाषाओं में अनुवाद :
संत रोहिदास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sant rohidaas samanarthi shabd in Marathi.