अर्थ : एखाद्या अपराध्याला त्याच्या अपराधासाठी एखादी शिक्षा देणे.
उदाहरण :
हत्येच्या आरोपावरून न्यायाधीशांनी श्यामला आजीवन कारावासाची शिक्षा केली.
पर्यायवाची : दंड देणे, दंडित करणे
शिक्षा करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shikshaa karne samanarthi shabd in Marathi.