अर्थ : शांतता ठेवून.
उदाहरण :
लोकांनी त्याचे भाषण शांततेने ऐकले.
ती सभा शांततापूर्वक पार पाडली.
पर्यायवाची : शांततेने
अन्य भाषाओं में अनुवाद :
शांततापूर्वक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaantataapoorvak samanarthi shabd in Marathi.