अर्थ : शहराच्या स्वरूपात विकसित झालेला.
उदाहरण :
शहरीकरण झालेल्या गावांचा अधिकाधिक विकास करण्याचे प्रयत्न चालू आहेत
पर्यायवाची : नागरीकरण झालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
शहरीकरण झालेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shahareekran jhaalelaa samanarthi shabd in Marathi.