अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या तिसर्या अंकाचे स्थान.
उदाहरण :
चारशे तीन ह्या संख्येत चार हे शतक स्थानी आहे.
पर्यायवाची : शतक
अन्य भाषाओं में अनुवाद :
शतक स्थान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shatak sthaan samanarthi shabd in Marathi.