अर्थ : राजादिकांची स्तुती करणारा मनुष्य.
उदाहरण :
राजाने बंदिजनाला कंठा बक्षीस दिला
पर्यायवाची : बंदिजन, बंदीजन, भाट, स्तुतिपाठक
अन्य भाषाओं में अनुवाद :
वैतालिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaitaalik samanarthi shabd in Marathi.