अर्थ : एखाद्यास विष पाजणे किंवा खायला घालणे(विशेषतः एखाद्यास मारण्याच्या उद्देश्याने).
उदाहरण :
घरच्यांनीच रामला विष दिले.
पर्यायवाची : विष देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को जहर खिलाना या पिलाना (विशेषकर किसी को मारने आदि के उद्देश्य से)।
घरवालों ने ही राम को जहर दे दिया।विष पाजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vish paajne samanarthi shabd in Marathi.