अर्थ : मोल देऊन एखादी वस्तू घेणे.
उदाहरण :
आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले
पर्यायवाची : क्रय करणे, खरीदणे, खरेदी करणे, घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
विकत घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikat ghene samanarthi shabd in Marathi.