अर्थ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
उदाहरण :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
पर्यायवाची : रक्षण करणे, वाचविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.अर्थ : संकटातून, अडचणीतून सुटका करणे.
उदाहरण :
ह्या संकटातून देवच मला तारील.
पर्यायवाची : तारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
भव बाधा दूर करना या भव बंधन से मुक्त रखना।
भगवान ही हम सबको तारेंगे।अर्थ : संकट वा अडचण ह्यांत पडू न देणे.
उदाहरण :
चौकीदाराने गावकर्यांना चोरांपासून वाचवले.
पर्यायवाची : रक्षण करणे, संरक्षण करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
विपत्ति या कष्ट आदि में न पड़ने देना।
चौकीदार ने चोरों से गाँववालों को बचाया।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.अर्थ : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
उदाहरण :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
पर्यायवाची : वाचविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
उदाहरण :
जंगल वाचवा.
पर्यायवाची : वाचविणे, सुरक्षित ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.वाचवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachvane samanarthi shabd in Marathi.