अर्थ : एखादी वस्तू लोकांसमोर अशा प्रकारे ठेवणे जेणेकरून त्यांना जितके हवे तितके ते घेऊ शकतील किंवा लुटू शकतील.
उदाहरण :
शेटजींनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप भरपूर पैसा लुटवला.
पर्यायवाची : लुटवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई चीज़ इस प्रकार लोगों के सामने रखना कि वे उसे लूटें या दूसरों को लूटने देना।
सेठ धनीराम ने अपने बेटे के जन्मदिन पर बहुत सारा धन लुटाया।लुटविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lutvine samanarthi shabd in Marathi.