अर्थ : पायाने ठोकर मारणे.
उदाहरण :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
पर्यायवाची : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
उदाहरण :
त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
पर्यायवाची : ठोकरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मिलती या हाथ में आई वस्तु या किसी अपनी वस्तु आदि को बेझिझक होकर न अपनाना या त्यागना।
उसने सरकारी नौकरी को ठोकर मार दी।लाथाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laathaadne samanarthi shabd in Marathi.