अर्थ : रुंदीपेक्षा लांबी किंचित जास्त असलेला, लांब घाटाचा.
उदाहरण :
गुलमोहराच्या झाडाला मोठया, लांबट आकाराच्या शेंगा लागतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
लांबट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laambat samanarthi shabd in Marathi.