अर्थ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
उदाहरण :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
पर्यायवाची : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।लहान कामऱ्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lahaan kaamaryaa samanarthi shabd in Marathi.