अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
उदाहरण :
पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
पर्यायवाची : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
रोखणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rokhne samanarthi shabd in Marathi.