अर्थ : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
उदाहरण :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
पर्यायवाची : मोकळा करणे, रिकामा करणे, रिता करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
रिक्त करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rikt karne samanarthi shabd in Marathi.