अर्थ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
उदाहरण :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
पर्यायवाची : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, लाला डोक्याचे गिधाड
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।रावण गिधाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raavan gidhaad samanarthi shabd in Marathi.